पर्युषण पर्वानिमित्त भगवान महावीरांच्या पाच पाळण्या’च्या दर्शनाची संधी

पुणे : जैन समाजाचा प्रमुख धार्मिक उत्सव असलेल्या पर्युषण पर्वानिमित्त पुण्यातील भाविकांना भगवान महावीर यांच्या पाच पाळण्यांचे एकत्र दर्शन घेण्याची अनोखी संधी मिळणार आहे. सुजय गार्डन येथील जयंत शहा यांच्या निवासस्थानी २६ आणि २७ ऑगस्ट रोजी पाळणे दर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत. पर्युषण पर्वाच्या पाचव्या दिवशी भगवान महावीरांचा जन्मोत्सव सर्वत्र साजरा केला जातो. या दिवशी मंदिरातील … Read more

क्षमा : आत्मशुद्धीचा मार्ग मिच्छामि दुक्कडम् – प. पू. श्री मुकेश मुनीजी म. सा. !

पुणे (बिबवेवाडी जैन स्थानक), आपल्या जीवनात अनेक गोष्टी घडतात. कधी आपल्याकडून कळत-नकळत चुका होतात, कधी आपल्या बोलण्याने किंवा कृतीमुळे दुसऱ्याला दु:ख होते. अशावेळी आपल्या मनावर एक प्रकारचा भार येतो. हा भार दूर करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे क्षमा आणि क्षमायाचना. क्षमा म्हणजे केवळ ‘सोडून देणे’ नव्हे. क्षमा म्हणजे दुसऱ्याने केलेल्या चुकीबद्दल मनात कोणताही राग, द्वेष किंवा … Read more

विज्ञान आणि तंत्रज्ञान मानवी  जीवनाचा पाया – डॉ. अरूणकुमार सिन्हा, वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि माजी संचालक, संशोधन व विकास विभाग, इस्रो !

पुणे, मानवाच्या उत्क्रांतीच्या काळापासून मानव त्याच्या गरजांच्या पूर्ततेसाठी सातत्याने विविध प्रयोगांच्या माध्यमातून वैज्ञानिक शोध लावत आला. आज मानवाने केलेल्या प्रगतीचा टप्पा पाहता विज्ञान आणि तंत्रज्ञान मानवी जीवनाचा पाया आहे, हे वास्तव अधोरेखित होत असल्याचे मत वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि इस्रोच्या संशोधन व विकास विभागाचे माजी संचालक डॉ. अरूणकुमार सिन्हा यांनी व्यक्त केले. प्रवीण मसालेवाले ट्रस्टतर्फे फिरत्या … Read more

ज्ञानगंगोत्री पूज्या प्रभाकंवरजी म.सा. की अद्वितीय साधना, अटूट समर्पण और संघर्षों से तपा जीवन – जिनशासन प्रभाविका प. पू. चैतन्यश्रीजी म. सा. !

पुणे, आज जिनशासन की परम प्रभाविका, महाराष्ट्र प्रवर्तनी ज्ञानगंगोत्री पूज्य गुरुणीसा प्रभाकंवरजी महाराज साहब की 98 वीं जन्म जयंती है। इस पावन अवसर पर उनके अद्वितीय जीवन, कठोर साधना और अटूट समर्पण को स्मरण करते हुए, ‘श्री सदगुरु चैतन्य बहु मंडल’ की स्थापना की गई। गुरुणीसा का जीवन स्वयं दूसरों को प्रकाश देने वाली एक ‘मोमबत्ती’ … Read more

चाकोरीच्या पलीकडे जाऊन शिक्षणाचा विचार करणे आवश्यक – नितीनभाई देसाई, प्रेसिडेंट, दी पूना गुजराथी केळवणी मंडळ !

पुणे, समाजाच्या सर्व स्तरांमध्ये फार गतीने बदल घडून येत आहेत. त्या बदलांच्या अनुषंगाने नवीन समस्यांना सामोरे जावे लागत असून नवीन संधी देखील निर्माण होत आहेत. त्या समस्यांवर तोडगा काढून संधींचा फायदा घेण्यासाठी चाकोरीच्या पलीकडे जाऊन शिक्षणाचा विचार करणे आवश्यक आहे, असे मत दी पूना गुजराथी केळवणी मंडळाचे प्रेसिडेंट आणि प्रसिध्द उद्योजक नितीनभाई देसाई यांनी व्यक्त केले. दी … Read more