आपल्या जयराज ग्रुपला ”२०२५-२६ मधील भारतातील सर्वात विश्वसनीय ब्रँड” म्हणून गौरविण्यात आले !

ग्राहक आणि भागधारकांनी जयराज ग्रुपला ‘२०२५-२६ मधील भारतातील सर्वात विश्वसनीय ब्रँड’ म्हणून निवडले आहे. हा सत्कार समारंभ , मुंबई येथे पार पडला. आपल्या ब्रॅण्डला मिळालेली ही उप्लाब्दी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, जयराज ग्रुपने इंडिया टुडे (टेलिव्हिजन पार्टनर) आणि बिझनेस स्टँडर्डसह आघाडीच्या डिजिटल आणि प्रिंट मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्यापक मोहीम राबवली.

जागतिक आरोग्य दिनी, श्रमिकांसाठी आरोग्य संजीवनी ! रेल्वे पोर्टरांसाठी आरोग्य सेवा! वीतराग सेवा संघ आणि सम्यक योग यांचे महत्त्वपूर्ण पाऊल

पुणे, “जागतिक आरोग्य दिन” ७ एप्रिल २०२५ निमित्त वीतराग सेवा संघ (साधना सदन) आणि सम्यक योग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमिक लोक (रेल्वे लायसन्सी पोर्टर) यांच्यासाठी आरोग्य शिबीर आयोजित करन्यात आले. पोर्टर म्हणून या श्रमिक लोकांना जड सामान उचलणे, गर्दीच्या वेळेस बराच वेळ उभे रहाणे.. यामुळे त्यांना थकवा, दुखापती आणि आजार होऊ शकतात. तसेच त्यांचे … Read more

भक्ति और श्रद्धा आत्मा की साधना का महत्वपूर्ण आधार- युवाचार्य महेंद्रऋषिजी महाराज

विधीविधान संपन्न हुई मुमुक्षु जिनेशा बाफना के केसर का छांटना भायंदर मुम्बई, भक्ति और श्रद्धा आत्मा के अंतराय कर्म को तोड़ने का सशक्त माध्यम। शुक्रवार को ओस्तवाल बगीचा भायंदर में श्रमणसंघीय युवाचार्य महेंद्र ऋषि जी ने मुमुक्षु जिनेशा बाफना के केसर छांटना की रस्म मे पर आयोजित विषेश धर्मसभा को संबोधित करतें हुयें कहा कि … Read more

विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून चितारलेले प्रदर्शन कौतुकास्पद

अभिजित धोंडफळे यांचे प्रतिपादन; ‘सूर्यदत्त’ संचालित पुणे इन्स्टिट्यूट ऑफअप्लाईड टेक्नॉलॉजीतर्फे ‘ऑरा २०२५’ प्रदर्शन पुणे: “आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट अतिशय सुरेख पद्धतीने उलगडला आहे. भवतालच्या टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक कलाकृती उभारून त्याचे प्रदर्शन चिथारण्याचा विद्यार्थ्यांचा उपक्रम कौतुकास्पद आहे,” असे प्रतिपादन नामवंत शिल्पकार अभिजित धोंडफळे यांनी केले. विद्यार्थ्यांनी भवताल समजून घेत नाविन्यपूर्ण, कलात्मक … Read more