दृष्टीबाधित व्यक्तींच्या मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप !
पुणे, द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन,सेवा सहयोग फाउंडेशन,ईनरव्हील क्लब,पुणे इंपिरीयल यांच्या संयुक्त विद्यमाने दृष्टीबाधित व्य5क्तींच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.याप्रसंगी द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री राजेशभाई शहा,कार्यकारी संचालक श्री परवेझ बिलीमोरिया,काश्मिरा ठाकर तसेच दृष्टीबाधित पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. मंगळवार,दिनांक 24 जून 2025 रोजी झालेल्या कार्यक्रमात दृष्टीबाधित व्यक्ती आणि विद्यार्थी यांनी या … Read more