ज्येष्ठ समाजसेवी आणि जैन कॉन्फरन्सचे पूर्व राष्ट्रीय महामंत्री आणि उपाध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया यांची प्रांतीय जैन भवन समितीवर राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड !
पिंपरी चिंचवड मधील ज्येष्ठ समाजसेवी ,ज्येष्ठ शिक्षण तज्ञ आणि श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स,नवी दिल्ली चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अतुल जी जैन यांनी विद्यमान राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया यांची ” हर प्रांत जैन भवन “ समिती च्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्ती केली आणि तसे नियुक्ती पत्र ही प्रा पगारिया यांना देण्यात आले … Read more