स्वातंत्र्याच्या शताब्दीमध्ये भारत जगातील पहिल्या क्रमांकाचा देश होईल – अमित शहा, गृहमंत्री, भारत सरकार !
पुणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत चांद्रयान मोहिमेपासून स्टार्ट अपपर्यंत, आरोग्यापासून शिक्षणापर्यंत, खेळापासून संशोधनापर्यंत अशा सर्वच क्षेत्रांमध्ये उत्तुंग भरारी घेत असून २०४७ मध्ये म्हणजे स्वातंत्र्याच्या शताब्दीमध्ये भारत जगातील पहिल्या क्रमांकाचा देश होईल, असा विश्वास गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. व्यापार आणि उद्योगाच्या निमित्ताने महाराष्ट्रात आलेल्या गुजराती बांधवांनी एकत्र येऊन सर्व पुणेकरांसाठी उभारलेल्या श्री … Read more