पूना मर्चेंट्स चेंबरच्या लाडू-चिवडा उपक्रमाचा १ नोव्हेंबरपासून शुभारंभ

पुणे : समस्त पुणेकर ज्याची आतुरतेने वाट पाहत असलेल्या दि पूना मर्चटस् चेंबरच्या लाडू-चिवडा उपक्रमाचा शुभारंभ उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या हस्ते रविवार, १ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता होणार आहे.यावेळी मा. लोकसभा सदस्य श्रीनिवास पाटील प्रमुख पाहुणे, म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम गंगाधामजवळील जयजिनेंद्र प्रतिष्ठानच्या नाजुश्री सभागृहात … Read more

नवनिर्वाचित मंत्री व आमदार यांचा सत्कार समारंभ पुणे, दि पूना मर्चेंट्स चेंबरतर्फे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळातील नव्याने नियुक्त मंत्री, खासदार, आणि पुणे शहरातील नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम गुरुवार, ०९ जानेवारी २०२५ रोजी, सायंकाळी ५.३० वाजता, यश लॉन्स, बिबवेवाडी, पुणे येथे होणार आहे.