नवनिर्वाचित मंत्री व आमदार यांचा सत्कार समारंभ
पुणे, दि पूना मर्चेंट्स चेंबरतर्फे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळातील नव्याने नियुक्त मंत्री, खासदार, आणि पुणे शहरातील नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम गुरुवार, ०९ जानेवारी २०२५ रोजी, सायंकाळी ५.३० वाजता, यश लॉन्स, बिबवेवाडी, पुणे येथे होणार आहे.