एचएनडी बोर्डिंगमध्ये ‘सर्वोत्कृष्ट छात्र पुरस्कार’ सोहळा !
सायबर तज्ञांचे मार्गदर्शन ! पुणे, मोबाईल आणि इंटरनेटमुळे आज आपल्या देशावर सायबर भूत बसले आहे. फसवणूकीच्या गुन्ह्यातील निम्मे गुन्हे हे तंत्रज्ञानाच्या वापरामुळे होत आहे. तुमची एक चूक सायबर चोरट्यांना संधी देणारी ठरते. त्यामुळे अनोळखी लिंक, फोटो, व्हिडिओ क्लिक करू नये. नेहमी सतर्क रहा, इंटरनेटचा वापर कमी करा. असे मार्गदर्शन सायबर तज्ञ व सीए शिरीष देशपांडे … Read more