सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये विद्यार्थ्यांशी गुलकंद चित्रपटातील कलाकारांचा मनमोकळा संवाद

अभिनेते समीर चौघुले, दिग्दर्शक प्रसाद ओक, अभिनेत्री ईशा डे  यांच्यासह कलाकारांचा ‘सूर्यदत्त’च्या वतीने विशेष सन्मान सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये विद्यार्थ्यांशी गुलकंद चित्रपटातील कलाकारांचा मनमोकळा संवाद पुणे : “चित्रपटातील कलाकार, त्यांच्या नवनव्या कलाकृतींवर विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधण्याचे केंद्र अशी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सची ओळख निर्माण झाली आहे. चित्रपटांच्या निमित्ताने दिग्गज कलाकारांसह दिग्दर्शक, निर्माता संस्थेत येऊन विद्यार्थ्यांशी संवाद … Read more

सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजच्या (SJC) विद्यार्थ्यांची बारावी परीक्षेत १०० टक्के निकालाची १० वर्षाची परंपरा कायम

 १२ वी परीक्षेत सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा  निकाल सर्वोत्तम सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची  बारावीच्या परीक्षेत १०० टक्के  निकालाची स्थापनेपासूनची परंपरा कायम : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया पुणे, :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) इयत्ता बारावीच्या परीक्षेत गुणवत्तापूर्ण  निकालाची परंपरा बावधन येथील सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचालित  सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजने   कायम … Read more

सर्वांगीण आणि मूल्याधारित शिक्षण देणाऱ्या सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स चा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सकाळ महाब्रँड्स ने सन्मान

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे  राज्याला उद्योग , शिक्षण , बांधकाम  आणि इतर क्षेत्रात स्वतःचा ब्रँड आघाडीवर नेणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांचा सन्मान सोहळा नुकताच पुणे  येथे संपन्न  झाला. यावेळी त्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार उपस्थित होते. महाराष्ट्राच्या  जडणघडणीत  महत्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या सन्मान सोहळ्यात  वैश्विक दृष्टिकोनातन ज्ञानदान ,  शिक्षणतज्ज्ञांची … Read more

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना मुंबई येथील सोहळ्यात ‘सीएसआर हिरोज अवॉर्ड २०२५’ प्रदान

पुणे: सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन आणि बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांच्या हस्ते ‘सीएसआर हिरोज अवॉर्ड २०२५’ने गौरविण्यात आले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचा सन्मान करण्यात आला. मुंबईत झालेल्या सोहळ्यात ‘सूर्यदत्त’सह इतर नामवंत संस्थांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव … Read more

नाविन्यता, सर्जनशीलता, व्यवस्थापन व नेतृत्व क्षमता वाढण्यासाठी ‘टेकफेस्ट’सारखे उपक्रम महत्वपूर्ण : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया

सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंटच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील तीन दिवसीय ‘टेकफेस्ट-२०२५’ महोत्सवाचे आयोजन पुणे: सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंटच्या एमसीए व एमबीए विभागाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील टेकफेस्ट-२०२५चे आयोजन करण्यात आले होते. समाजाच्या कल्याणासाठी तांत्रिक प्रगतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित हा तीन दिवसीय राष्ट्रीय महोत्सव ‘सूर्यदत्त’च्या बन्सीरत्न सभागृहात नुकताच यशस्वीपणे पार पडला.