नवकार महामंत्र जाप महोत्सव साजरा !
वैजापूर, संपूर्ण जगाला शांती आणि अहिंसेचा संदेश देणारे जैन धर्मियांचे 24 वे तिर्थंकर भगवान महावीर स्वामींच्या 2624 व्या जन्मकल्याणक दिवसाचे औचित्य साधून संपूर्ण विश्वाच्या शांती आणि कल्याणासाठी जितो इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन च्या वतीने फक्त भारतातच नव्हे तर इतरही 108 देशांमध्ये एकाच दिवशी आणि एकाच वेळी म्हणजे दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8 ते 9.30 वाजेपर्यंत … Read more