जैन कॉन्फरन्सच्या पंचम झोन च्या वतीने विद्यार्थी गुणगौरव समारंभ आणि जाणता राजा विजयकांतजी कोठारी यांना श्रमण संघरत्न पुरस्कार प्रदान समारंभ थाटामाटात संपन्न !
पुणे, श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स च्या पंचम झोन -प्रांतीय शाखेच्या वतीने पुणे येथील महावीर प्रतिष्ठानच्या पारख सभागृहामध्ये इयत्ता दहावी बारावी आणि पदवी ,पदवीव्युत्तर यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ नुकताच पार पडला .या समारंभामध्ये सुमारे 265 विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच जाणता राजा श्री विजयकांत जी कोठारी यांना *श्रमण … Read more