नाविन्यता, सर्जनशीलता, व्यवस्थापन व नेतृत्व क्षमता वाढण्यासाठी ‘टेकफेस्ट’सारखे उपक्रम महत्वपूर्ण : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया

सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंटच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील तीन दिवसीय ‘टेकफेस्ट-२०२५’ महोत्सवाचे आयोजन

पुणे: सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंटच्या एमसीए व एमबीए विभागाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील टेकफेस्ट-२०२५चे आयोजन करण्यात आले होते. समाजाच्या कल्याणासाठी तांत्रिक प्रगतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित हा तीन दिवसीय राष्ट्रीय महोत्सव ‘सूर्यदत्त’च्या बन्सीरत्न सभागृहात नुकताच यशस्वीपणे पार पडला.

Leave a Comment