प्रत्येकाने राष्ट्रभक्ती, समर्पण भावनेने विकासात योगदान द्यावे

पुणे : “भारत हा राज्यांचा समूह आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्र असेल, असा निर्णय २६ जानेवारीला झाला. प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली. त्यामुळे प्रत्येक दिवसाचे महत्व, त्याचा इतिहास समजून घेतला पाहिजे. प्रत्येक भारतीयाने राष्ट्राप्रती प्रेमभाव, समर्पण आणि विकासात योगदानाची भूमिका निभावली पाहिजे,” असे प्रतिपादन ब्रिगेडिअर (नि.) बी. एल. पुनिया यांनी केले. अध्यात्मिक विचार, संस्कारमूल्ये हीच भारताची खरी ओळख असल्याचे बी. के. डॉ. सुनीता दीदी यांनी नमूद केले.

Leave a Comment