श्रेयांस डुंगरवाल पहिल्याच प्रयत्नात सनदी लेखापाल ( सीए) परीक्षा उत्तीर्ण
लातूर येथील श्रेयांस ललिता – राजेश डुंगरवाल याने नोव्हेंबर -2024 मध्ये सीएच्या अंतिम परीक्षेचे दोन्ही ग्रुप दिले होते.नुकत्याच लागलेल्या निकालात तो पहील्याच प्रयत्नात कठोर मेहनत,चिकाटीच्या बळावर अवघ्या 22 व्या वर्षी उत्तीर्ण झाला आहे