दीपक नरेंद्र मोदी MAHAPEX 2025 मध्ये सिल्व्हर पदकाने सन्मानित
टपाल टिकिटांचे संग्रहक दीपक नरेंद्र मोदी यांनी १४ व्या राज्यस्तरीय टपाल संग्रहण प्रदर्शन – MAHAPEX 2025 मध्ये पोस्टल स्टेशनरी विभागात सिल्व्हर पदक पटकावले आहे. हे प्रतिष्ठित प्रदर्शन २२ ते २५ जानेवारी २०२५ दरम्यान वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते. भारत सरकारच्य संचार मंत्रालय च्या अंतर्गत भारतीय टपाल विभागाने आयोजित केलेल्या या मोठ्या प्रदर्शनात राज्यभरातील फिलॅटेलिस्ट आणि टपाल संग्रहक सहभागी झाले होते. दीपक मोदी यांनी आपल्या पोस्टल स्टेशनरी श्रेणीतील … Read more