एसएनजेबी संस्थेत भूमीपूजन व गौरव समारंभ उत्साहात संपन्न
रविवार दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी एसएनजेबी (जैन गुरुकुल) संस्थेच्या नव्याने विकसित होत असलेल्या मेडिकल हबमध्ये मुलींच्या सुविधेसाठी नुतन कन्या वसतिगृहाचे भूमीपूजन व दानदाता गौरव समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.