पुणे, श्री चामुंडा भवानी माता मंदिर यांच्या वतीने नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल भारती विजय भंडारी यांना अत्यंत मानाच्या ‘नवदुर्गा पुरस्काराने’ गौरविण्यात आले. नवरात्र उत्सवाच्या पवित्र आणि उत्साही वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.
