भारतासारख्या वेगाने प्रगती करणाऱ्या देशासाठी उद्योग आणि व्यापार धोरणात दूरदृष्टी असणे अत्यंत आवश्यक आहे. याच अनुषंगाने केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी नुकतेच भारतीय स्टार्टअप्स, युवा वर्ग आणि देशातील व्यावसायिक धोरणावर महत्त्वपूर्ण निरीक्षण व्यक्त केले.