दत्तनगरमध्ये २९ नोव्हेंबरला २५ साधू-संतांचे मंगलमय मिलन; पाच मान्यवरांना ‘संघ गौरव पुरस्कार’

पुणे : दत्तनगर, कात्रज येथील आनंद दरबार येथे रविवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी भव्य सद्भावना समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. पूज्य श्री रमणीकमुनीजी महाराज पूज्य श्री नरेशमुनीजी महाराज पूज्य श्री चन्द्रकलाजी महाराज पूज्य श्री जयश्रीजी महाराज पूज्य श्री सौरभसुधाजी महाराज पूज्य श्री मेघाश्रीजी महाराज पूज्य श्री हिमानीजी महाराज आदि २५ संत सतियाजी पुणे परिसरातील विविध … Read more