महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना मुंबई येथील सोहळ्यात ‘सीएसआर हिरोज अवॉर्ड २०२५’ प्रदान

पुणे: सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन आणि बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांच्या हस्ते ‘सीएसआर हिरोज अवॉर्ड २०२५’ने गौरविण्यात आले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचा सन्मान करण्यात आला. मुंबईत झालेल्या सोहळ्यात ‘सूर्यदत्त’सह इतर नामवंत संस्थांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव … Read more