शहरातील आरोग्यसेवेसाठी महत्त्वपूर्ण टप्पा – प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न
पुणे – पिंपळे निलख येथील SDM डायग्नोस्टिक सेंटरच्या अत्याधुनिक PET CT/CT स्कॅन सुविधा केंद्राचे उद्घाटन दि. ९ मार्च २०२५ रोजी उत्साहात पार पडले. हे केंद्र आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाने सुसज्ज असून, रुग्णांना अचूक निदान व उत्कृष्ट आरोग्यसेवा प्रदान करण्यास मदत करणार आहे.