पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने भगवान महावीर जयंती महोत्सवानिमित्त अहिंसा सप्ताह, अहिंसा रॅली, अहिंसा पुरस्कार अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन

पिंपरी चिंचवड, जैन महासंघाच्या च्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त दिनांक 4 एप्रिल पासून दिनांक 10 एप्रिल पर्यंत अहिंसा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे .आणि 10 एप्रिल रोजी भगवान महावीर जयंती च्या दिवशी, अहिंसा रॅली चा शुभारंभ आठवडे बाजार रावेत या ठिकाणाहून दुपारी साडेतीन वाजता होणार आहे आणि रॅलीचा समारोप आर एम … Read more

पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या अहिंसा सप्ताहास भक्तामर पठनाने मंगलमय वातावरणात शुभारंभ !

कासारवाडी येथील पार्श्वनाथ सोसायटी मधील प्यारीबाई पगारिया सभागृहामध्ये पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या अहिंसा सप्ताहामधील शुभारंभाचा कार्यक्रम ” धार्मिक प्रार्थना आणि अनुष्ठान “भक्तामर पठण” अतिशय मंगलमय वातावरणात संपन्न झाले. याप्रसंगी पिंपरी चिंचवड परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुरुषांनी श्वेत पोशाख आणि महिलांनी लाल रंगाची साडी परिधान केली होती , त्यामुळे कार्यक्रम अतिशय सुंदर ,धार्मिक आणि … Read more

जागतिक आरोग्य दिनी, श्रमिकांसाठी आरोग्य संजीवनी ! रेल्वे पोर्टरांसाठी आरोग्य सेवा! वीतराग सेवा संघ आणि सम्यक योग यांचे महत्त्वपूर्ण पाऊल

पुणे, “जागतिक आरोग्य दिन” ७ एप्रिल २०२५ निमित्त वीतराग सेवा संघ (साधना सदन) आणि सम्यक योग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमिक लोक (रेल्वे लायसन्सी पोर्टर) यांच्यासाठी आरोग्य शिबीर आयोजित करन्यात आले. पोर्टर म्हणून या श्रमिक लोकांना जड सामान उचलणे, गर्दीच्या वेळेस बराच वेळ उभे रहाणे.. यामुळे त्यांना थकवा, दुखापती आणि आजार होऊ शकतात. तसेच त्यांचे … Read more

लेक टाउन सोसायटी में नवकार महामंत्र दिवस रथ यात्रा एवं नवकार कलश वितरण !

पुणे, जीतो पुणे चैप्टर के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़, चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के नेतृत्व में एवं नवकार दिवस कन्वेनर अचल जैन के मार्गदर्शन में जैन इंटरनेशनल ट्रेड ऑर्गेनाइजेशन (जीतो) फाउंडेशन द्वारा 9 अप्रैल को आयोजित होने वाले ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ के प्रचार के लिए 7 अप्रैल 2025 को शाम 7.30 को लेक टाउन सोसायटी … Read more