पुणे, अन्न व औषध प्रशासनाचा उद्देश व्यापारी आणि उद्योजकांना त्रास देणे नसून, नियमांचे पालन करणाऱ्या व्यवसायांना प्रोत्साहन देणे असल्याचे स्पष्ट राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी ( दि १ नोव्हेंबर) दि पूना मर्चंट्स चेंबरच्या रास्त दरात लाडू-चिवडा उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात केले
