दर्श अमावस्या निमित्त जैनम युवा मंच पुणे तर्फे गरजू लोकांना अन्नदान


पुणे – महाराष्ट्र भूषण युवाप्रेरक उपप्रवर्तक डॉ प पू श्री गौरवमुनीजी महाराजसाब यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या व श्री जैन श्रावक संघ सुखसागरनगर यांच्या मार्गदर्शनाने जैनम युवा मंच पुणे या सामाजिक संस्थेमार्फत आयोजित गुरुकृपा की रोटी हर अमावस अन्नदान या प्रकल्पांतर्गत अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असे समजून आज प पू श्री विशालऋषीजी म सा यांच्या मंगल आशीर्वचनाने सुहाना मसाला मार्केट यार्ड,अप्पर डेपो, इस्कॉन मंदिर व कात्रज कोंढवा रोड पुणे या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला

Leave a Comment