मुनीश्री रत्नवल्लभ विजयजी महाराज यांच्यासह इतर साधू साध्वीची उपस्थिती
वाशिम, जय जय श्री पार्श्वनाथ ; जय जय श्री अंतरिक्षजी ! च्या गजरात व मुनिराज श्री रत्नवल्लभ विजयजी महाराज यांच्यासह इतर साधु साध्वी वृंद महाराज यांच्या उपस्थितीत जगप्रसिद्ध असलेल्या श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिराचा ९४० वा वार्षिकोत्सव रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला.