मिशन सेफ विहार चे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय युवा कार्याध्यक्ष अखिल भारतीय जैन दिवा. मंच चे इंजिनीयर यश शहा यांनी राज्यपाल महोदयांच्या वैयक्तिक भेटीसाठी विनंती केली होती. ती महामहीम राज्यपाल माननीय सी.पी. राधाकृष्णन यांनी मान्य केली. दहा ते पंधरा मिनिटे राजभवनातील त्यांच्या कार्यालयात वैयक्तिक सदिच्छा भेट झाली.
