मातोश्री श्रीमती फुंदाबाई नेमीचंदजी तातेड यांच्या २३ व्या स्मृती प्रीत्यर्थ अखंडित रक्तदान शिबीराचे आयोजन 20/01/202520/01/2025 by Rupal Chordiya आकुर्डी- पुणे, आपल्या मातेच्या स्मृती प्रीत्यर्थ सलग २३ व्या वर्षी रक्तदान व सजोड सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन अशोकजी सागरजी तातेड परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आले होते . २२१ रक्तदात्यांनी रक्तदान करुन यह महान यज्ञात सहभाग नोंदविला. और पढ़े: मातोश्री श्रीमती फुंदाबाई नेमीचंदजी तातेड यांच्या २३ व्या स्म्रुती प्रीत्यर्थ अखंडित रक्तदान शिबीराचे आयोजन