शतकवीर रक्तदाते अनिल डुंगरवाल यांचे लग्नाच्या वाढदिवसाला 111 वे रक्तदान
लातूर, जैन समाजातील युवा कार्यकर्ते अनिल फुलचंदजी डुंगरवाल यांनी आपल्या लग्नाच्या वाढ दिवसानिमित आपल्या जीवनातले 111 वे रक्तदान केले.भालचंद्र ब्लड बँकेत जाऊन त्यांनीआपल्या वयाच्या 52 व्या वर्षी 111 वे रक्तदान करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.