युगद्रष्टे आचार्य विजय वल्लभ सुरीश्वर यांनी जैन समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले -पद्मश्री नित्यानंद सुरीश्वर
पुणे, सुमारे ११० वर्षांपूर्वी आचार्य भगवंत पंजाब केसरी विजय वल्लभ सुरीश्वर यांनी जैन समुदायामध्ये शिक्षणाचा विचार मांडला. धर्मकार्यापेक्षा हा विचार वेगळा असल्याने तत्कालीन जैन समाज व्यवस्थेने त्यांना विरोध केले. परंतु, तरीदेखील आपल्या विचारांवर ठाम रहात आचार्य भगवंत पंजाब केसरी विजय वल्लभ सुरीश्वर यांनी संपूर्ण भारतातील जैन समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले, असे मत पद्मश्री नित्यानंद सुरीश्वर यांनी व्यक्त केले. श्री महावीर … Read more