पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने वारकरी बंधू भगिनींचा भेट वस्तू देवून सन्मान !
पिंपरी चिंचवड़ जैन महासंघाचे उपाध्यक्ष श्री संतोषजी पोपटलालजी गुगळे यांच्या निवासस्थानी मुक्कामी असलेल्या आष्टा ( भुम ) येथील दिंडीचे महासंघाच्या वतीने स्वागत करण्यात आले ,त्या दिंडी चे प्रमुख वीणेकरी विठ्ठलराव व भोजन सहयोगी श्री.पोपटलालजी व श्री संतोष जी गुगळे यांचा महासंघाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला व सुमारे १०० वारकरी बंधु भगिनींना जैन महासंघाच्या … Read more