एसएनजेबी (जैन गुरुकुल) संस्था कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्काराने सन्मानित!
चांदवड, शैक्षणिक क्षेत्रात 1928 पासून महत्वपूर्ण योगदान देणारी आणि भारतातील एक सुविख्यात शैक्षणिक संस्था जी आज आधुनिक शिक्षण आणि गुरुकुल संस्कार यांचा मेळ घालणारे भारतातील एक शैक्षणिक हब म्हणून ओळखले जाते. या संस्थेस काल दिनांक 03 सप्टेंबर 2025 रोजी श्री.ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स मुंबई-पुणे पंचम झोन तसेच राष्ट्रीय महिला शाखेच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील … Read more