पुण्यात ‘घर घर भक्तांमर, हर घर भक्तांमर’चा संकल्प !

चातुर्मास मंगल कलश स्थापना महोत्सवात आचार्य 108 श्री डॉ. प्रणमसागरजी महाराज यांच्या उपस्थितीत पावन ग्रंथ ‘भक्तामर के चमत्कार’ पुस्तकाचे प्रकाशन !

पुणे,परमपूज्य डॉ. अभिनव मानतुंगाचार्य आणि ज्योतिषी डॉ. 108 श्री प्रणमसागरजी महाराज (भक्तामर वाले बाबा) यांच्या उपस्थितीत भक्तमारमय चातुर्मास – पुणे 2026 अंतर्गत चातुर्मास मंगल कलश स्थापना महोत्सव भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. गंगाधाम, कोंढवा, पुणे येथील नजुश्री भवन येथे रविवारी (9 ऑगस्ट) झालेल्या या धार्मिक सोहळ्याला जैन समाजातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आचार्यश्री लिखित ‘भक्तामर के चमत्कार’ (मिरॅकल्स ऑफ भक्तामर) या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

Leave a Comment