युवाचार्य श्री महेंद्रऋषीजी म.सा.आदी ठाणा यांच्या सान्निध्यात भटेवरा कुटुंब (राहूवाला)यांचा स्नेहमिलन कार्यक्रम पुणे येथे उत्साहात संपन्न

पुणे, आज आमच्या सर्व भटेवरा कुटुंब (राहूवाला) साठी एक सुवर्णदिवस आला.
युवाचार्य श्री. महेंद्रऋषीजी म.सा. जेव्हा अहमदनगरहून पुणे मार्गे वडगाव मावळ दिक्षा कार्यक्रमासाठी विहार करत होते, तेव्हा भटेवरा कुटुंबाचे सदस्य संपतलाल भटेवरा, ईश्वर भटेवरा, विजय भटेवरा, शरद भटेवरा, हर्षल भटेवरा, सुनील भटेवरा, संतोष भटेवरा दर्शनासाठी कारेगाव येथे गेले होते. त्यांनी राहू साठी विनंती केली, मात्र लांबविहार आणि वाघोली जैन स्थानक उद्घाटनामुळे युवाचार्यांशी चर्चा करताना पुण्यात भटेवरा कुटुंबाचा एक स्नेहमिलन कार्यक्रम शुक्रवार, दि. ०७/०२/२०२५ रोजी आयोजित करण्याचा निर्णय घेतला.

Leave a Comment