विलेपार्ले, मुंबई येथील दिगंबर जैन मंदिर पाडणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा आणि मंदिराच्या पुनबांधणीची कारवाई करा – पुणे येथे जैन समाजाचा निषेध !
मुंबई येथील विलेपार्ले (पुर्व) श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर हे ३० वर्षाहून जुने मंदिर आहे. मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असतानाही, घाईघाईने मुंबई महापालिका प्रशासनाने मंदिर जमीनदोस्त केल्याने जैन समाजाच्या भावना दुखावल्याच्या निषेधार्थ पुण्यातील एच.एन.डी जैन बोर्डिंग येथे सकल जैन समाजाने मिटिंग घेऊन निषेधाचा ठराव करण्यात आला व शासनाने लक्ष वेधण्यासाठी निषेध मोर्चा काढून … Read more