निफाडला सोना सिढी व वाढदिवस उत्साहात संपन्न ! निफाडला सोना सिढी व वाढदिवस उत्साहात संपन्न !निफाड (नासिक) निफाड जैन श्रावक संघाचे मा. संघपती श्री.चंपालालजी चोरडिया व सौ.लिलाबाई चोरडिया यांच्या ९१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन चौथ्या पिढीतील सदस्य कु. हिमासी मधुर ऋतुजा चोरडिया हिच्या आगमनाने प्रथमच निफाडला सोन्याच्या सिढीचा कार्यक्रम स्वरा लाॅन्स येथे मोठ्या थाटामाटात संपन्न … Read more