सौ. लता पगारिया यांना राजमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार प्रदान !
कासारवाडी येथील सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या श्री ऑल इंडिया श्वे स्था जैन कॉन्फरन्सच्या महिला शाखेच्या पुर्व राष्ट्रीय उपाध्यक्षा आणि विद्यमान राष्ट्रीय मार्गदर्शक आहेत. त्यांना नुकताच , आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना,जागतीक शांती परिषद , आणि भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ या संस्थांच्या वतीने पुणे येथील पत्रकार भवन या ठिकाणी नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ एस … Read more