औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण, पिंपळे निलख जैन सकल संघ ( ABBPP) तर्फे भव्य रक्तदान शिबिराचा विक्रम !
रामनवमी, आरोग्य दिन आणि महावीर जयंतीच्या त्रिवेणी संगमाचे औचित्य ! पुणे, रामनवमी, जागतिक आरोग्य दिन आणि भ.महावीर जन्मकल्याणक या त्रिवेणी संगमाचे औचित्य साधून औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण, पिंपळे निलख जैन सकल संघ ( ABBPP ) यांच्यातर्फे 6 एप्रिल 2025, रविवार रोजी बाणेर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व धर्माच्या नागरिकांनी उस्त्फुर्तपणे … Read more