cricket
10 जानेवारी पासून रंगणार मार्केट यार्ड फ्रेंड्स क्रिकेट लीग – सीझन 4 चा थरार MFCL सीझन 4 – 10 ते 12 जानेवारी दरम्यान AKS क्रिकेट अकादमी, नजुश्री प्रतिष्ठान, गंगाधाम जवळ सुरू होणार आहे. पुणे शहराचे पोलीस सहआयुक्त श्री रंजनकुमार शर्मा आणि प्रसिद्ध महिला क्रिकेटपटू दिशा कासट यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.