श्री पूना गुजराती बंधू समाज (PGBS) युथ विंग च्यावतीने भव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन !

श्री पूना गुजराती बंधू समाज ही सामाजिक क्षेत्रात नियमितपणे कार्यरत असलेली संस्था आहे. संस्थेच्या वतीने विविध उपक्रम, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम सतत राबवले जातात. गुजराती समाजातील गेल्या ११० वर्षांपासून व क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांना चालना देत असलेली संस्था आहे. या संस्थेच्या युथ विंगने यावर्षी प्रथमच भव्य अशा क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे उदघाटन आज … Read more

नया बाजार हिटर्स ने पटकावला MFCLचषक

गंगाधाम जवळील AKS क्रिकेट अकदमी येथे 10 ते 12 जानेवारी रोजी पार पडलेल्या MFCL सीझन 4 च्या चुरशीच्या अंतिम सामन्यात नया बाजार हीटर्स ने A T किंग्ज चा 11 धावांनी पराभव केला.

10 जानेवारी पासून रंगणार मार्केट यार्ड फ्रेंड्स क्रिकेट लीग – सीझन 4 चा थरार MFCL सीझन 4 – 10 ते 12 जानेवारी दरम्यान AKS क्रिकेट अकादमी, नजुश्री प्रतिष्ठान, गंगाधाम जवळ सुरू होणार आहे. पुणे शहराचे पोलीस सहआयुक्त श्री रंजनकुमार शर्मा आणि प्रसिद्ध महिला क्रिकेटपटू दिशा कासट यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.