पुण्याहं;पुण्याहं! प्रियंतं;प्रियंतं! च्या गजरात शिरपूर येथील चतुर्मुख जैन मंदिराचे उत्साहात ध्वजारोहण

वाशिम, पुण्याहं;पुण्याहं! प्रियंतं;प्रियंतं! च्या गजरात शिरपूर येथील चतुर्मुख जैन मंदिराचे ध्वजारोहण उत्साहात पार पडले.
शिरपूर जैन येथील पारसबाग परिसरात श्र्वेतांबर जैन समाजाच्या नवनिर्मित चतुर्मुख जैन मंदिरात बुधवारी द्वितीय ध्वजा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
पुण्याहं;पुण्याहं! प्रियंतं;प्रियंतं! च्या गजरात शिरपूर येथील चतुर्मुख जैन मंदिराचे मुंबई येथील इंदरमल चव्हाण जैन यांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले.

Leave a Comment