हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयात देसाई करंडक २०२४-२५ स्पर्धांचे उद्घाटन

द पूना गुजराती केळवणी मंडळाच्या हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयात बुधवार, दि. २९ जानेवारी २०२५ रोजी देसाई करंडक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचे उद्घाटन एम. इ. एस. सीनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्र वैद्य यांच्या शुभहस्ते पार पडले. ‘देसाई करंडक’ अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक आणि बिगरतांत्रिक अशा विविध प्रकारच्या १२ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे

Leave a Comment