पुण्याच्या व्यापाऱ्यांचा क्रिकेटचा मेळावा -दिशा कासट आणि
रंजन कुमार शर्मा उपस्थित

पुणे, भारतीय महिला क्रिकेटपटू दिशा कासट आणि पुण्याचे पोलीस सह आयुक्त श्री रंजन कुमार शर्मा यांच्या उपस्थितीत मार्केट यार्ड फ्रेंड्स क्रिकेट लीग, सीजन 4 चे दिमाखदार उद्घाटन झाले.

Leave a Comment