नया बाजार हिटर्स ने पटकावला MFCLचषक

गंगाधाम जवळील AKS क्रिकेट अकदमी येथे 10 ते 12 जानेवारी रोजी पार पडलेल्या MFCL सीझन 4 च्या चुरशीच्या अंतिम सामन्यात नया बाजार हीटर्स ने A T किंग्ज चा 11 धावांनी पराभव केला.

आदिनाथ श्री संघने आनंदतीर्थ पर रखी आगामी चातुर्मास की ब्ल्यूप्रिंट

पुणे, उपाध्याय प्रवर अर्हम् विज्जा प्रणेता परम पूज्य श्री प्रवीण ऋषिजी म सा आदी ठाणा ठाणा का चतुर्विध संघ का श्री आदीनाथ जैन श्रीसंघ के तत्वावधान मे होनेवाले आगामी 2025 के ऐतिहासिक चातुर्मास के पुरे कार्यक्रम की तथा नियोजन की पुरी ब्ल्यूप्रिंट का प्रेजेंटेशन आज चिचोंडी यहां आनंदतीर्थ पर संपन्न हुआ !

पुण्याच्या व्यापाऱ्यांचा क्रिकेटचा मेळावा -दिशा कासट आणिरंजन कुमार शर्मा उपस्थित पुणे, भारतीय महिला क्रिकेटपटू दिशा कासट आणि पुण्याचे पोलीस सह आयुक्त श्री रंजन कुमार शर्मा यांच्या उपस्थितीत मार्केट यार्ड फ्रेंड्स क्रिकेट लीग, सीजन 4 चे दिमाखदार उद्घाटन झाले.

ऋषभदेव चौमुखजी जैन मन्दिर हनवंतपुरा का स्वर्णजंयती महोत्सव प्रारंभ सिवाना, नगर के हनवंतपुरा पादरुवास स्थित ऋषभदेव चौमुखजी जैन मन्दिर के प्रतिष्ठा की 50वीं वर्षगांठ के उपलक्ष्य में त्रिदिवसीय स्वर्णजयंती महोत्सव का शुभारंभ 10 जनवरी को उत्साह व उमंग के साथ प्रारंभ हुआ ।

पंतप्रधानांच्या फाईव्ह ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र योगदान देईल-जयकुमार रावल, पणन व राजशिष्टाचार मंत्री