धर्म का महत्व समझने से दूर होंगे जीवन के भ्रम

मुम्बई मीरारोड़, धर्म का महत्व समझने से दूर होंगे जीवन के भ्रम। सोमवार को मुम्बई मीरारोड़ स्थित साधना सदन मे श्रमण संघीय युवाचार्य महेंद्र ऋषि जी महाराज ने श्रद्धालुओं को संबोधित करते हुए कहां भ्रम ही कर्मों की वृद्धि का कारण बनता है। जब मनुष्य भ्रमित होता है, तो वह सही और गलत का विवेक … Read more

युगद्रष्टे आचार्य विजय वल्लभ सुरीश्वर यांनी जैन समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले -पद्मश्री नित्यानंद सुरीश्वर

पुणे, सुमारे ११० वर्षांपूर्वी आचार्य भगवंत पंजाब केसरी विजय वल्लभ सुरीश्वर यांनी जैन समुदायामध्ये शिक्षणाचा विचार मांडला. धर्मकार्यापेक्षा हा विचार वेगळा असल्याने तत्कालीन जैन समाज व्यवस्थेने त्यांना विरोध केले. परंतु, तरीदेखील आपल्या विचारांवर ठाम रहात  आचार्य भगवंत पंजाब केसरी विजय वल्लभ सुरीश्वर यांनी संपूर्ण भारतातील जैन समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले, असे मत पद्मश्री नित्यानंद सुरीश्वर यांनी व्यक्त केले. श्री महावीर … Read more

भव्य शोभायात्रा के साथ ठाणें में युवाचार्यश्री ओर 41 साधू साध्वियों का मंगल प्रवेश !

संतो के पदापर्ण से क्षैत्र और समाज मे धर्म आराधना बढ़ती है –युवाचार्य महेंद्र ऋषि जी ठाणे, संतो के पदापर्ण से क्षैत्र और समाज मे धर्म आराधना बढ़ती है और जीवन मे सकारात्मक उर्जा का संचार होता है। शुक्रवार को मुम्बई के ठाणें मे श्रमणसंघीय युवाचार्य महेंद्र ऋषि जी महाराज ने आयोजित धर्मसभा को संबोधित … Read more

पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या अध्यक्षपदी श्रेयस पगारिया तर कार्याध्यक्षपदी विजय भिलवडे यांची निवड

पिंपरी चिंचवड येथील पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या 2025 ते 27 या दोन वर्षासाठी अध्यक्षपदी कासारवाडी ( पुणे)येथील युवा कार्यकर्ते श्रेयस पगारिया यांची तर विजय भिलवडे यांची कार्याध्यक्षपदी महासंघाच्या सभेमध्ये निवड करण्यात आली. महामंत्री पदी संदीप फुलफगर तर कोषाध्यक्षपदी नेनसुखजी मांडोत यांची एक मताने निवड करण्यात आली. इतर कार्यकारणी सदस्यांचीही यावेळी निवड करण्यात आली