दि पूना मर्चेंटस् चेंबरतर्फे गुणवंत विद्यार्थी पुरस्कार कार्यक्रम संपन्न !
पुणे, दरवर्षी प्रमाणे दि पूना मर्चेंटस् चेंचरच्या वतीने सभासद, दिवाणजी, दलाल आणि हमाल कामगारांच्या इयत्ता दहावी व बारावी परिक्षेत ऐंशी टक्क्यांहून अधिक व पदवी परिक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या एकूण ४७गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार शनिवार दि. १२ जुलै २०२५ रोजी करिअर मार्गदर्शक मा. श्री. राहुलजी भटेवरा व मा. प्रा. आशिषजी दुबे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी … Read more