श्री पूना गुजराती बंधू समाज (PGBS) युथ विंग च्यावतीने भव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन !

श्री पूना गुजराती बंधू समाज ही सामाजिक क्षेत्रात नियमितपणे कार्यरत असलेली संस्था आहे. संस्थेच्या वतीने विविध उपक्रम, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम सतत राबवले जातात. गुजराती समाजातील गेल्या ११० वर्षांपासून व क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांना चालना देत असलेली संस्था आहे. या संस्थेच्या युथ विंगने यावर्षी प्रथमच भव्य अशा क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे उदघाटन आज … Read more

संत शिरोमणी आचार्य विद्यासागर महाराज यांना भारतीय जैन संघटनेच्या वतीने अभिवादन

सोलापूर , संत शिरोमणीआचार्य 108 श्री विद्यासागर महाराज यांच्या प्रथम समाधी दिनानिमित्त रंगभवन परिसरात आचार्य शांतीसागर चौकातील कीर्ती स्तंभ समोर संत शिरोमणी विद्यासागर जी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

प्रतिष्ठित अशा सीएसआर हिरोज पुरस्काराने प्रा. डॉ . संजय बी चोरडिया सन्मानित

मुंबईत झालेल्या शानदार समारंभात महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते झाला गौरव

जैन संतो का वाघोली में कुंभमेला

वाघोली पुणे, सौ आशाबाई रमणलालजी लुकंड स्थानक उदघाटन एंव युवाचार्य श्री महेंद्र ऋषीजीम सा इनके पावन ४४ वे दीक्षा दीन कार्यक्रम वाघोली स़ंघ के प्रांगण में अध्यात्मिक एंव उत्साह पुर्ण हजारो समुदाय के समक्ष सानंद संपन्न हुवा। ४४ वे दीक्षा दिन उपलक्ष्य पर साल में ४४ सामायिक करने वाले ४४४ लोगो के नाम लेने थे। … Read more

भगवान महावीर स्वामी निर्वाण कल्याणक महोत्सव निबंध स्पर्धा – विजेताओं की घोषणा

छत्रपती संभाजीनगर, भगवान महावीर स्वामी निर्वाण कल्याणक महोत्सव निमित्त आयोजित निबंध स्पर्धा मे छत्रपती संभाजीनगर जिल्हा जैन प्रकोष्ठ के महाराष्ट्र शासन शासकीय समिती सदस्य निलेशकुमार पारख, कमलेश बागरेचा, रवींद्र लोढा द्वारा भेजे गये निबंध का राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार कु.अराध्या पारसजी लोढा, चाटे स्कूल, लासुर को रुपये 4 लाख 44 हजार 444/-प्राप्त हुआ,