आजार स्विकारला म्हणून व्याधीमुक्त झालो

(नामको हॉस्पिटलच्या भेटीत प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी रुग्णांना दिले बळ) नाशिक – आजार झाल्याचे स्विकारलेच नाही तर, शरीर उपचारांना प्रतिसादच देणार नाही. म्हणून आजार झाला तर आधी तो स्विकारा म्हणजे त्यावर मात करण्याची मानसिकता तयार होते. मी स्वतःदेखील आजार स्विकारला म्हणून व्याधीमुक्त झालो, अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेते तथा कॅन्सरवर यशस्वी मात केलेल्या शरद पोंक्षे … Read more