27/12/2024 by Rupal Chordiya इंडियन कौन्सिल ऑफ केमिस्टस च्या ४३ व्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन पुणे, गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालय आणि हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालय यांनी आयोजित केलेल्या इंडियन कौन्सिल ऑफ केमिस्टच्या 43 व्या राष्ट्रीय वार्षिक परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.