नामको रुग्णालयात सुप्रा-मेजर शस्त्रक्रिया यशस्वी !
७.५ किलोची गाठ काढून महिलेचा जीव वाचवला ! नाशिक, आदिवासी भागातील मध्यमवयीन महिला गेल्या काही दिवसांपासून पोटदुखी आणि भूक न लागणे या त्रासांनी त्रस्त होती. तिला नामको रुग्णालयात दाखल करण्यात आले. कॅन्सर सर्जन डॉ. अमोघ काळे यांनी तिची प्राथमिक तपासणी करून तिला पोटाची सोनोग्राफी व इतर काही तपासण्या करण्याचा सल्ला दिला. प्राथमिक सोनोग्राफीत या महिलेच्या … Read more