जीतो प्रीमियर लीगवर ‘पुणे पेशवाज’ संघाची मोहोर !
राजस्थान राजवंशला 24 धावांनी हरवून मिळवला ऐतिहासिक विजय ! श्रीलंकेत 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान जीतो अपेक्सतर्फे ‘जेपीएल’चे आयोजन ! कोलंबो, 6 सप्टेंबर : श्रीलंकेतील कोलंबो येथे झालेल्या ‘जीतो प्रीमियर लीग’ (JPL) क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या पुणे पेशवाज संघाने राजस्थान राजवंश संघाचा 24 धावांनी पराभव करून ही पहिलीच ऐतिहासिक स्पर्धा जिंकली. पुणे पेशवाज … Read more